Supreme Court bharti
Supreme Court bharti 2025: भारतीय सवौच्च न्यायालयात 241 जागांसाठी भरती..
पदाचे नाव:
१) कोर्ट मास्टर
२) सीनियर पर्सनल असिस्टंट
३)पर्सनल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (iv) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
वयाची अट: 31 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: दिल्ली
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF) :Click here
Online अर्ज Apply Online :Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here :Click Here
Age Calculator Click Here ck HereHere
Join new updates :Telegram
Impressive
जवाब देंहटाएं